भारतातील आरोग्यव्यवस्था

भारतातील आरोग्यव्यवस्था स्वरूप
* UNDP कडून सन १९९१ पासून प्रकाशित होणाऱ्या मानवी विकास अहवालावरून असे दिसून येते की, भारताने मानवी विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे.

* भारताची मानवी विकास निर्देशांक क्रमवारी हि १७७ देशामध्ये १२७ अशी आहे. पण विकास अधिक बाकी आहे.

* मानवी विकासाचे महत्व ओळखून भारत सरकारने अलीकडे आर्थिक सुधारणाबरोबरच किमान समान कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

* २००४-०५ च्या तक्त्यावरून असे लक्षात येते की सरकारी खर्चापैकी झालेली सरासरी रक्कम हि २०% आहे. ज्यापैकी १०% रक्कम हि शिक्षणावर, ४.५ रक्कम आरोग्य सुविधावर व उर्वरित रक्कम सामाजिक खर्चावर खर्च झालेली असते.

* भारतातील लोकांचे सर्वसाधारण आरोग्य हे फारसे उत्तम नाही. याचे कारण २६% लोक हे अजूनही दारिद्रयरेषेखाली राहतात.

* याचाच अर्थ अजूनही २६% किंवा त्यापेक्षा लोग जास्त लोक दरदिवशी २० रुपयापेक्षा किंवा दरमहा ६०० रुपयापेक्षा कमी उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह चालवितात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.