द्रावणे


द्रावणे -दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रनाच्या द्रावण असे म्हणतात. द्रावक + द्राव्य = द्रावण

जलीय द्रावण -ज्या द्रावणात पाण्याचा वापर द्रावक म्हणून केला जातो. त्याला जलीय द्रावण म्हणतात.

अजल द्रावण - ज्या द्रावणात पाण्याव्यतिरिक्त इतर द्रावकाचा वापर करण्यात येतो त्याला अजल असे म्हणतात. उदा - बेंझीन, इथर, कार्बन, टेट्राक्लोराईड,

द्रावणाचे प्रकार -द्रावणाचे स्थायू - पाऱ्यामध्ये तांबे द्रवामध्ये वायू - पिण्याचा सोडा वायूमध्ये वायू - हवा दरवामध्ये द्रव - अल्कोहोल आणि पाणी स्थायुमध्ये स्थायू - पितळ शुद्ध पाणी हे द्रावक आहे.

आम्ल - जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात. HCL

आम्लारी - जो पदार्थ पाण्यात विरघळता असता OH - आयन देतो त्याला अम्लारी म्हणतात. NAOH

आम्ल आणि अम्लारीची जलीय द्रावणाची परस्परात अभिक्रिया होवून क्षार आणि पाणी तयार होतात. यालाच उदासीकरण म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.