इतिहास चाचणी क्रमांक १०


१] भारतात सर्वप्रथम कोण आले?
अ] पोर्तुगीज ब] फ्रेंच क] इंग्रज ड] मोघल

२] छपाईचा शोध कोणत्या शतकात लागला?
अ] १५ व्या ब] १६ व्या क] १७ व्या क] १९ व्या

३] प्लासीची लढाई या साली झाली?
अ] २३ जून १७५८ ब] २७ जून १७५४ क] २३ जून १७५७ ड] २० जून १७६५

४] बक्सारची लढाई या साली झाली?
अ] २२ ऑक्टो १७८७ ब] २३ जून १७५७ क] २९ जून १७६८ ड] २२ ऑक्टो १७६४

५] बक्सारच्या लढाईत कोण जिंकले?
अ] मीर जाफर ब] टिपू सुलतान क] इंग्रज ड] मोघल 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.