चुंबकत्व व चुंबकाचे प्रकार


* लोह, कोबाल्ट, निकेल, चुंबकीय पदार्थ आहेत.

* चुम्बकाचे वैशिष्टे - चुंबकाच्या दोन्ही धृवाजवळ लोखंड आकर्षून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते.

* चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकापासून अलग करता येत नाही.

* प्रवार्तानाने चुंबकत्व निर्माण करणे हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

* नालाकृती, पट्टी, चकती, सूची चुंबक हे याचे प्रकार आहेत.

2 टिप्पणी(ण्या):

  1. जे पदार्थ चूंबकाकडे अतिशय तीव्रतेने आकर्षिले जातात व त्यांचे चूंबकात रुपांतर होउ शकते,अशा पदार्थांना काय म्हणतात?

    उत्तर द्याहटवा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.