इतिहास चाचणी क्रमांक ७


१] पॉवर्टी आणि अनब्रिटीश रुल इन इंडिया हा ग्रंथ यांनी लिहिला?
अ] लोकमान्य टिळक ब] दादाभाई नौरोजी क] आगरकर ड] विल्यम बेंटिक

२] सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या साली केली?
अ] १७८४ ब] १७८२ क] १७६८ क] १७८६

३] या ब्रिटीश अधिकाऱ्याने इल्बर्ट बिल तयार केले?
अ] विल्यम बेंटिक ब] सर विल्यम जोन्स क] जनरल डायर क] डलहौसी

४]  या ब्रिटीश अधिकाऱ्याने Indian National Unioun ची स्थापना केली.
अ] अलन अक्टेव्हिअन ह्यूम ब] सर विल्यम जोन्स क] जनरल डायर ड] विल्यम बेंटिक

५] या साली लॉर्ड कर्झन भारताचा गवर्नर जनरल झाला?
अ] १८९० ब] १८९९ क] १८९८ क] १८९७

६] यांनी बंगाल केमिकल्स हा औषधाचा कारखाना काढला?
अ] प्रफुलचंद्र रे ब] चित्तरंजन दास क] राजा राममोहन रॉय

७] १९०५ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन येथे झाले?
अ] नागपूर ब] मुंबई क] लाहोर ड] सुरत

८] या साली मुस्लिम लीगची स्थापना झाली?
अ] १९०६ ब] १९०८ क] १९०७ ड] १९०४

९] या साली लखनौ करार झाला?
अ] १९१७ ब] १९१९ क] १९०८ ड] १९१६

१०] स्वदेशी मालाचे भंडार यांनी काढले?
अ] लोकमान्य टिळक ब] दादाभाई नौरोजी क] आगरकर ड] रवींद्रनाथ टागोर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.