सामान्य विज्ञान चाचणी क्रमांक १


१] साबण तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो?
अ] सल्फुरिक ब] नायट्रिक क] कॉस्टिक सोडा ड] सायट्रिक

२] सोने चांदी यांना स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतात.
अ] HCL ब] नायट्रिक क] कॉस्टिक सोडा ड] सायट्रिक

३] लिंबू, संत्रा, मोसंबी, यांच्यात हे आम्ल असते?
अ] HCL ब] नायट्रिक क] कॉस्टिक सोडा ड] सायट्रिक

४] लोणचे व मुरंबा साठवणीच्या पदार्थात असेटिक आणि बेंझॉंइक आम्ल वापरतात. 
अ] असेटिक आणि बेंझॉंइक आम्ल  ब] नायट्रिक क] कॉस्टिक सोडा ड] सायट्रिक

५] प्रसाधन गृहात स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल उपयोगी असते.
अ] हायड्रोक्लोरिक आम्ल ब] नायट्रिक क] कॉस्टिक सोडा ड] सायट्रिक

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.