दोलने आणि तरंग


* शिवन यंत्राची सुई शिवन सुरु असताना वर खाली होते. अशा विशिष्ट तऱ्हेने हलणाऱ्या वस्तूची आहेत. अशा गतीला दोलन गती असे म्हणतात.

* जेव्हा एखादी वस्तू व तिच्या विराम अवस्थेत मागे पुढे फिरते तेव्हा  दोलन गती किंवा कंपन गतीत आहेत.असे म्हणतो काही ठराविक वेळाने या गतीची पुनरावृत्ती होत असते. यालाच आवर्ती गती   असे म्हणतात.

* विस्थापन व आयाम मीटर या एककात मोजतात.

* वारंवारतेच्या एककाला हर्ट्झ असे म्हणतात.

* तरंगाच्या प्रसारणाला तरंग असे म्हणतात. ज्या वेगाने तरंग प्रसारित होतो त्याला तरंग असे म्हणतात.

* रेडीओ लहरी म्हणजे आवर्ती दोलन करणारे विद्युत व चुंबकीय क्षेत्र होय.

* ज्या तरंगामध्ये माध्यमाचे कन किंवा विक्षोभ स्वतःच्या विरामस्थिती भोवती प्रसारणाच्या दिशेने लंबरूप दिशेने कंपन करतात. त्या स्थितीला अवतरंग असे म्हणतात.


अनुतरंग
ज्या तरंगामध्ये माध्यमाच्या कणांचे किंवा विक्षोभाचे स्वतःच्या विराम अवस्थेतील कंपन तरंग प्रसारणाच्या दिशेने होते. त्याला अनुतरंग असे म्हणतात.

* यात तरंगाचे प्रसारण आणि माध्यमाचे कंपन एकाच दिशेने होते.

* हवेत ध्वनितारांगाचा वेग आद्रतेची व तापमन यावर अवलंबून असते.

* हवेची आद्रता वाढली असताध्वनीचा वेग वाढतो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.