महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प


१९७२ साली हा भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ म्हणून घोषित करण्यात आला. वाघांचे मुल स्थान सैबेरिया मध्ये असावे.

२०११ च्या अहवालानुसार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने महाराष्ट्रातील वाघांची अंदाजित संख्या १६० ते १९६
दरम्यान असून सरासरीने ती १६९ असल्याचे दर्शविले आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प -
१) मेळघाट व्याघ्र प्रकल्प - अमरावती

२) ताडोबा अंधारी प्रकल्प - चन्द्र्पूर

३) पेंच प्रकल्प   -  नागपूर

४)  सह्यान्द्री  -  पुणे, सातारा, सांगली,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.