पदार्थाची घटना



मूलद्रव्ये निसर्गात ९२ मूलद्रव्ये असून याशिवाय १०५ मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे. खाणीत सापडणारे लोखंड किंवा तांबे संयुगाच्या रुपात आढळतात त्यांना धातुके असे म्हणतात.

* मूलद्रव्याचे धातू अधातू असे वर्गीकरण
धातू - सोडीअम, लोखंड, टंगस्टन,
अधातू - क्लोरीन, फॉसफरस, सिलिकॉन,

* लोखंड सामन्याता स्थायूरूप असते. ते भट्टीत तापले असता १५३७'c वर द्रवात रुपांतर होते. आणि २७५०'c वर उकळू लागते. व वायूत रुपांतर होते.

* पाणी द्रवरुपात असल्यावर  0 डिग्री सेलशीअस वर ते बर्फात रुपांतर होते. व डिग्री सेलशीअस वर त्याची वाफ होते.

* सामान्य तापमानावर नायट्रोजन वायुरूपात असतो. त्याचे तापमान कमी करून -१९६'c  तापमानावर तो द्रवरूप घेतो.आणि -२१०'c ला तो स्थायुरूप होतो.

* द्रवरूप नायट्रोजनचा उत्कलनांक - १९६ डिग्री सेलशीअस आहे. व त्याचा गोठनांक -२१० डिग्री सेलशीअस आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.