भूगोल सराव चाचणी क्रमांक ४


१] महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
अ] २ मे १९६० ब] १ एप्रिल १९६१ क] १ मे १९६० ड] ३ मे १९६०

२] महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत?
अ] ३४  ब] ३५ क] ३७] ड] ३६

३] भारत कोणत्या गोलार्धात आहे?
अ] दक्षिण ब] उत्तर क] पश्चिम ड] पूर्व

४] महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?
अ] ३,०३,८७६ ब] ३,०७,३४६ क] ३,०४,३६५ ड] ३,०२,३४५

५] महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे?
अ] ९.३४ ब] ९.४२ क] ९.२३ ड] ९.३६

६] महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?
अ]  सात ब] आठ  क] सहा  ड] पाच

७] महाराष्ट्रत किती महानगरपालिका आहेत?
अ] ३० ब] २७ क] २१ ड] २६

८] महाराष्ट्रच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?
अ] अरबी ब] हिंदी क] बंगालचा उपसागर ड] निळा समुद्र

९] महाराष्ट्रात तालुक्याची संख्या किती आहे?
अ] ४०२ ब] ३५८ क] ३५४ ड] ४४५

१०] महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती आहेत?
अ] ५८० ब] ६९० क] ५०० ड] ७२०

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.