संगणक व संगणकाचे प्रकार

संगणक
* संगणकाचे दोन प्रमुख विभाग किंवा बाजू आहेत. त्या दोन्ही विभागांना हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर असे म्हणतात.

* सर्व गुंतागुंतीच्या ईलेक्ट्रिक जोडणी आणि चुंबकीय व यांत्रिक उपकरणे या सर्वांना मिळून हार्डवेअर म्हणतात. तर संगणकाच्या हार्डवेअरला आपल्याला पाहिजे तसे कामाला लावण्यासाठी दिलेल्या सूचनांचे संच किंवा प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर असे म्हणतात.

* संगणकासाठी एक मध्यवर्ती प्रक्रिया विभाग असतो त्याला CPU असे म्हणतात. तो विभाग संगणकाचा आत्मा म्हणून संबोधला जातो.

* संगणक सॉफ्टवेअर - संगणकात हार्डवेअरला आपल्याला पाहिजे तसे कामाला लावण्यासाठी दिलेल्या सूचनांच्या किंवा प्रोग्रामला आपण सॉफ्टवेअर संबोधले जाते.

* संगणकाला समजेल अश्या बेसिक, फोरट्रोन, कोबॉल, पास्कल, ऑरेकल इद्यादी नावे आहेत.

* कुत्रिम बुद्धी - संगणकातील आधुनिक विकास म्हणजे कुत्रिम बुद्धी होय. बुद्धिमान संगणकाच्या बाबतीत म्हणता येईल की, विशिष्ट इशाऱ्याच्या प्रक्रियेचे नियम समजून घेवून संबधित प्रश्न सोडविणारा संगणक म्हणजे बुद्धिमान संगणक होय.


संगणकाचे प्रकार
* डिजिटल संगणक
* अनॉलॉग संगणक
* हायब्रीड संगणक
* मेनफ्रेम संगणक
* मिनी संगणक
* पर्सनल संगणक
* होम संगणक

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.