आधुनिक समाजातील संगणकाचे उपयोग

संगणकाचे उपयोग-1

* माहिती क्षेत्र - कायदा व नियमावली, ग्रंथालय, लोकांसाठी माहिती सेवा, संग्रहालय, प्रदर्शन सेवा

* शिक्षण क्षेत्र - प्रशासन, व्यवस्थापन, प्रशिक्षण, सेवा मार्गदर्शन, निरनिराळ्या प्रोग्रामसाठी

* संरक्षण क्षेत्र - प्रशिक्षण, सिम्युलेशन, युद्धखेळ, हेरगिरी,

* आर्थिक क्षेत्र - आंतरराष्ट्रीय बँकिंग सेवा, शेअर बाजार, बँका, पतपेढ्या, विमा सेवा, सहकारी संस्था, आयात - निर्यात व्यापार

* दळणवळण क्षेत्र - संपर्क, संवाद, हवाई मार्ग, सडक रस्ते, जलमार्ग - लोहमार्ग, वाहतूक नियंत्रण, दूरदर्शन, दूरध्वनी, अवकाशयान

* वैद्यकीय क्षेत्र - संशोधन, हॉस्पिटल व्यवस्थापन, पेशंटची माहिती, पेशंटची तपासणी, शारीरिक व मानसिक व्यायाम, औषधनिर्मिती.


संगणकाचे उपयोग
* दळणवळण - सर्व कार्यालये आज संगनकामुळे सुरळीत झाले आहेत व त्याद्वारे हे सर्व गतिमान झाले आहे. रेल्वेचे आरक्षण, जलवाहतुकीमध्ये संगणकाचे कार्य, स्थानिक कार्यालयातील आदानप्रदान आणि संदेशवहन संगणकामुळे सुरळीत झाले आहे.

* दूरध्वनी - उपग्रहाच्या माध्यमातून संगणकाचा उपयोग करून आज सर्व क्षेत्रात दूरध्वनी सेवा उत्कृष्टपणे कार्यरत झालेली आहे.

* बँका आणि विमा कंपन्या - आजकाल सर्व बँका ऑनलाईन झालेल्या आहेत. विमा कंपन्या सर्व व्यवहार, माहिती ठेवण्याचे कार्य, सूचना, पाठवण्याचे कार्य संगणकामुळे वेळेत शक्य झाले आहे.

* कारखाने - कारखान्यातील उत्पादनाच्या सर्व यंत्रणा गतिमान करणे, त्या यंत्रावर नियंत्रण ठेवणे, उत्पादनावर नियंत्रण ठेवणे इत्यादी सगळे कार्य संगणकामुळे शक्य झाले आहे.

* मुद्रण व छपाई - वर्तमानपत्रे किंवा पुस्तकांच्या जगामध्ये तत्काळ व चांगल्या सुबक छपाईची आवशक्यता असते. आता संगणकाच्या आधारे केलेले छपाई कार्य अधिक वेगवान आणि आकर्षक असते.

* रडार यंत्रना - आजच्या युद्धात विमाने शोधून तंत्र रडारने आत्मसात केले आहे. यामुळेच शत्रू आपल्या रडार निकामी करण्याचा प्रयत्नही करतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.