द्रवनांक व उत्कलनांक


* बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे ०c' वितळून त्याचे पाण्यात रुपांतर होऊ लागते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो, बर्फाचे द्रवात रुपांतर होईपर्यंत चालू राहते. याला बर्फाचा द्रवणांक असे  म्हणतात.

* ज्या स्थिर तापमानाला स्थायू पदार्थाचे द्रव स्थितीत रुपांतर होते. त्या तापमानाला त्या पदार्थाचे द्रवणांक असे म्हणतात.

* ज्या स्थिर तापमानात द्रव पदार्थाचे वायुरूप स्थितीत रुपांतर होते. त्या तापमानाला त्या पदार्थाचा  उत्कालनांक असे म्हणतात.

* तापमान कमी करण्यासाठी "गोठण" मिश्रणाचा उपयोग केला जातो.

* क्षाराचे प्रमाण जास्त झाले असेल तर त्या पदार्थाचा द्रवणांक कमी होतो.

* द्रवाचे रुपांतर वायुरूप स्थितीमध्ये आणखी एका प्रक्रियेद्वारे होते. त्याला द्रवाचे बाष्पीभवन असे म्हणतात.

* बाष्पीभवनाचा वेग द्रव्याच्या उत्क्लनांकावर अवलंबून असते.

* ज्या द्रावणाचा उत्कलनांक कमी त्या बशिभावानाचा वेग जास्त असतो. 

* अभिसरणामुळे खरे वारे व मतलई वारे निर्माण होतात. समुद्राकडून दिवसा जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे असे  म्हणतात. व रात्री जमिनीवरील थंड वारे समुद्रावर वाहतात. यांना मतलई वारे असे म्हणतात.

* विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरुपात व द्रव्य माध्यमाच्या शिवाय होणाऱ्या उष्णतेच्या स्थानंतारानास प्रारण असे म्हणतात.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.