आम्ले आम्लारीचे औद्योगिक उपयोग


आम्ले आम्लारीचे औद्योगिक उपयोग
* अमोनिअम सल्फेट खताच्या निर्मितीस सल्फुरिक आम्लाचा उपयोग होतो. रंग व द्रव्य व स्फोटक यांच्या निर्मितीत स्टार्जपासून ग्लुकोज करण्यासाठी जिलेटीन HCL चा उपयोग होतो. सोडीअम याचा   उपयोग साबण व कागद निर्मितीत उपयोगात आणता येतो.

* फळ्यावर वापरणाऱ्या खडुवर कल्शिअम सल्फेटचा वापर होतो.

* पाणी निर्जंतुक करण्यासाठी पोटाशिअम चा वापर केला जातो.

* फोटोफ्लीममध्ये सिल्व्हर ब्रोमाइड चा वापर केला जातो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.