महाराष्ट्रातील विमानमार्ग वाहतूक


* महारष्ट्रात मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अलीकडेच या विमानतळाचे टर्मिनल २ चे बांधकाम झाले. आणि आता हे विमानतळ उच्च दर्जाचे झाले. या विमानतळाचे नाव शिवाजी  आंतरराष्ट्रीय टर्मिनस असे ठेवण्यात आले.

* महाराष्ट्रातील अन्य विमानतळे - मुंबईच्या खालोखाल पुणे,नागपूर,येथे विमानतळे आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तेथील विमान वाहतुकीस त्याला महत्त्वा आहे.

* केंद्र सरकारने बांधलेली विमानतळे -सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अकोला, येथे आहेत.

* राज्य सरकारने बांधलेली विमानतळे -कराड, उस्मानाबाद, धुळे, चंद्रपूर, रत्नागिरी, जळगाव, फलटण, भंडारा, येथे आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.