इतिहास चाचणी क्रमांक ८


१] मीरात उल अखबार हे वृत्तपत्र यांनी सुरु केले?
अ] जिना ब] राजाराम मोहन रॉय क] नारायण गुरु ड] दयानंद सरस्वती

२] मोहमेडन अंग्लो इंडिअन कॉलेज कोणी स्थापन केले?
अ] जिना ब] सर अहमद खान क] नारायण गुरु ड] दयानंद सरस्वती

३] सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली?
अ] १८६७ ब] १८७७ क] १८७३ ड] १८६७

४] दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र यांनी स्थापन केले?
 अ] जिना ब] महात्मा ज्योतिबा फ़ूले क] नारायण गुरु ड] दयानंद सरस्वती 

५] विधवांचा दारूण परिस्थितीवर यामुनापर्याटन हि कादंबरी यांनी लिहिली?
 अ] बाबा पद्मनजी ब] महात्मा ज्योतिबा फ़ूले क] नारायण गुरु ड] दयानंद सरस्वती 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.