भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प भाग २


* तुंगभद्रा प्रकल्प
आंध्र प्रदेश व कर्नाटक सरकारची संयुक्त योजना यामध्ये तुंगभद्रा नदीवर मल्लपुरम येथे धरण बांधण्यात आले.

* भद्रा प्रकल्प
भद्रा नदीवर कर्नाटकात हा प्रकल्प आहे.

* काक्रापारा
गुजरात राज्यात सुरत जिल्ह्यात काक्रापारा येथे तापी नदीवर धरण

* तवा प्रकल्प
मध्य प्रदेशात होशिंगाबाद जिल्ह्यात तवा नदीवर नर्मदेची उपनदी धरण.

* मही प्रकल्प
मही नदीवर गुजरात राज्यात वनाकबोरी व कडाणा येथे धरणे

* अप्पर कृष्णा प्रकल्प
या प्रकल्पामध्ये कर्नाटक राज्यात नारायणपूर व अलमट्टी येथे कृष्णा नदीवर दोन धरणे

* तिहरी प्रकल्प
उत्तरांचल राज्यातील गढवाल भागात भागीरथी नदीवर विकसित होत असलेली महत्वाकांक्षी बहुदेशीय योजना आहे.

* रिहंद प्रकल्प
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात धरण

* कोयना प्रकल्प
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ मोठे धरण. या धरणाच्या नावाला शिवाजीसागर असे नाव देण्यात आले.

* पेरियार प्रकल्प
पेरियार नदीवर

* मायुराक्षी योजना
गंगा नदीवर हि योजना आहे.

* शरावती योजना
शरावती नदीवर कर्नाटक राज्यात धरण.

* कृष्णराज सागर
कावेरी नदीवर कर्नाटक राज्यात धरण.

* मैचुर योजना 
कावेरी नदीवर कर्नाटक व तामिळनाडू राज्यात धरण.

* पैकारा योजना
पैकारा नदीवर. तामिळनाडू, केरळ, या राज्यांना लाभ.

* नर्मदा प्रकल्प
गुजरात आणि मध्य प्रदेशात नर्मदा व तिच्या उपनद्यावर सरदार सरोवर आणि नर्मदासागर हि दोन मोठी धरणे आहेत.

* कुकडी प्रकल्प
महाराष्ट्रात कुकडी नदीवर माणिकडोह, डिंभे, येडगाव, वडज व पिपळगाव, येथे धरण

* जायकवाडी प्रकल्प
गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हा येथे हा प्रकल्प आहे.

* साबरमती प्रकल्प
 गुजरात राज्यात साबरमती धरणावर हा प्रकल्प आहे.

* करजन प्रकल्प
गुजरात राज्यात भरूच जिल्ह्यात चितगड गावाजवळ

* पनाम प्रकल्प
गुजरात राज्यात पंचमहाल जिल्ह्यात जितगड गावाजवळ करजन नदीवर धरण

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.