महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा

जिल्हा - पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा
* मुंबई मुंबई उपनगर - पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.

* रायगड - रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,

* धुळे - धानोरा, व गाळण्याचे डोंगर.

* नाशिक - सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,

* पुणे - सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,

* सांगली - आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.

* सोलापूर - महादेव,बालाघाट, शुकाचार्य,

* जालना - अजिंठ्याची रांग,जाबुवंत,

* हिंगोली - अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.

* लातूर - बालाघाटचे डोंगर,

* बीड -  बालाघाटचे डोंगर

* अकोला - गाविलगड,अजिंठाचे

* अमरावती - सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.

* वर्धा - रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.

* भंडारा - अंबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,

* चंद्रपूर - पेरजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.

* ठाणे -  सह्यान्द्री

* जळगाव - सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.

* नंदुरबार - सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.

* अहमदनगर - सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,

* सातारा - सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,

* कोल्हापूर - सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.

* औरंगाबाद - अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,

* परभणी - उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.

* नांदेड - सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,

* उस्मानाबद - बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर

* यवतमाळ - अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.

* बुलढाणा - अजिंठ्यचे डोंगर.

* वाशीम - अजिंठ्याचे डोंगर

* नागपूर - सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,

* गोदिया - नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.

* गडचिरोली - चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.

3 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.