प्राण्याचे वर्गीकरण, पृष्ठवंशीय प्राणी


* एकपेशीय - अमिबा, नेचे

* बहुपेशीय - मुंगी उंदीर हत्ती

* भूचर - कोल्हा, मोर.

* उभयचर - बेडूक, कासव, सुसर.

* पृष्ठवंशीय प्राणी - पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय म्हणतात. पाल साप सरडा सरडा माणूस चिमणी पाठीचा कणा नसणारे प्राण्यांना अपृष्ठवंशीय असे म्हणतात. अमिबा कृमी गांडूळ गोगलगाय खेकडा झुरळ फुलपाखरू अंड्यातून जन्मलेले प्राणी म्हणजे अंडज प्राणी होय. रायुज पिलांना जन्म देणारे प्राणी म्हणजे जरायुज.


असमपृष्ठरज्जु प्राणी

प्राण्याचे वर्गीकरण - प्राण्याचे दोन प्रकारात विभाग करता येतात. एक म्हणजे असमपृष्ठरज्जु नसणारे प्राणी व समपृष्ठरज्जु असणारे प्राणी.

* आधार देणारा रज्जु नसतो.
* ग्रसरीत कल्ला विदरे नसतात.
* चेतारज्जू (nerve) कॉर्ड आधार भरीव असतो.
* हृदय असेल तर ते पृष्ठ बाजूस असते. हे प्राणी दहा संघात विभागले जातात


संघ

संघ प्रोटोझुवा = एकपेशीय, सहजीवी, व परजीवी जलवासी व भूचर असतात. पेशीय भक्षण अन्नग्रहण केले जाते. लैगिक प्रजनन संयुग्मन या पद्धतीने होते. उदा अमिबा, अन्टामिला, प्लाजमोडीअम, परशिअम, युग्लीना.
संघ पोरीफेरा - रघ्री प्राणी  - हे सर्वात साधे प्रकारचे शरीराची रचना असणारे प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्यावर असंख्य छिद्र असतात. त्यांना अस्टीया म्हणतात. जलवासी प्राणी आहेत. त्यांचे प्रजनन मुकुलन अलैगिक पद्धतीने किंवा लैगिक पद्धतीने होते. उदा . सायकॉन, युस्पांजीया, अंघोळीचा स्पंज, हयलोनिमा.
संघ सिलेंटराटा - आंतसुही  ह्या प्राण्याचा आकार दंडाकृती छत्रीसारखा असतो. समुद्रात व गोड्या पाण्यात हे प्राणी अरिय सममित आहेत. शुंडकाद्वारे अन्नग्रहण, मुकुलन द्वारे, प्रजनन क्षमता उदा - हायड्रा, सी - अनिमोन, फायसेलीया, ऑरेलीया.


प्राण्याचे वर्गीकरण - भाग २

संघ प्लाटीहेल्मिथिस - शरीर चपटे व सडपातळ असल्यामुळे यांना चपटे कृमी असे म्हणतात. हे प्राणी अंत:परजीवी ते सर्व गोड्या पाण्यात आढळतात. हे द्विपार्श सममित आहेत. उभयलिंगी व त्रिस्तरीय प्राणी रचना आहे. उदा . प्लनेरिया, लिव्हरफ्लूक, टेपवर्म.
संघ नेमटोडा - अस्कयरिस, फायलेरीया, हुकवर्म, यांनाच गोलकृमी असे म्हणतात. संघ अनिलिडा - यात खंडीभवन आढळते, त्यांना खंडीभूत कृमी असे म्हणतात. स्वतंत्र जालवासी प्राणी उभयलिंगी व एकलिंगी प्राणी यांचा समावेश होतो. उदा . - गांडूळ, लीच, नेरीस, गांडूळाचे १०० ते १२० खंडात विभाजन होते.
संघ अर्थोपोडा - संधीपाद प्राणी  अर्थोपोडा प्राण्यातील सर्वात मोठा संघ आहे. खोल महासागर व उंच पर्वतावर सर्वच भागात आढळतात. ह्यांना प्रचलन संधी उपांग आहेत म्हणून त्यांना संधिवात प्राणी असे म्हणतात. उदा - खेकडा, कोळी, मिलीपेड, झुरळ.
संघ मोलुस्का -हा प्राण्याचा दुसरा सर्वात मोठा संघ आहे.  सर्वच भूतलावर आढळणारे प्राणी ह्यांचे शरीर मृदुकाय प्रकारचे असते. उदा. शंख, शिंपले, गोगलगाय, ऑक्टोपस.
संघ इकायनोडर्माटा - हे प्राणी समुद्रात आढळतात. उदा. तारामासा, सी - अर्चीन, ब्रीटल स्टार, सी ककुंबर.
संघ हेमीकॉर्डाटा - यांना अकॉर्ण कृमी म्हणतात. श्वसन अनेक कल्ला विदरे असतात.


समपृष्ठरज्जु प्राणी - वर्गीकरण
"


कार्डाटा

 * युरोकार्डाटा - असीडीयान, डोलीओलम,
* सेंफ्यालोकार्डाटा - अम्फीऑक्सन
* व्हार्टीब्रेटा - याचे उपप्रकार
१) सायक्लोस्तोमाटा - पेट्रामायझॉन मिक्सींग
२) पायसेस - डॉगफिश, रोहू
३) अम्फिबिया - बेडूक, टोड.
४) रेप्टीलीया - कासव, पाल.
५) एवज - पोपट, बदक.
संघ कॉर्डाटा - या प्राण्यात पृष्ठरज्जु असतो. ग्रसनी कल्लाविदरे असतात. चेतारज्जू व हृदय अधर बाजूस असते. यात तीन उपसंघात वर्णन होते.
उपसंघ युरोकाडाटा - हे प्राणी सागर निवासी असतात. उभयलिंगी प्राणी शेपटीच्या भागात पृष्ठरज्जु असतो. उदा . असिडीलीन, डोलीओलम,



उपसंघ ३ - व्हर्टीब्रेटा

उपसंघ ३ - व्हर्टीब्रेटा - पाठीचा कणा ताठ असतो, शीर पूर्णपणे विकसित झाले असते. मेंदू कवटीत सुरक्षित असतो. जबडा असतो. या उपसंघात सहा वर्ग आहेत.
१)सायकलोस्टोमाटा - त्वचा मृदू खवले असते. उपांगे नसतात. बाह्यपरजीवी प्राणी असते. उदा. पेट्रामायझॉन, मिक्झीन.
२)वर्ग पायसेस ( मत्स्यवर्ग ) - समुद्रात व गोड्या पाण्यात राहणारे जलचर, खवले असतात. श्वसन कल्याद्वारे व डोळ्यांना पापण्या नसतात. उदा. डॉगफिश - फायास्थीमय, रोहू - अस्थिमय
३) वर्ग अम्फिबिया (उभयचर) - यांना नखे असतात. त्वचा मृदू व ओलसर, बाह्यकर्ण नसतो,कर्णपटल असते, मन नसते, डोळे बटबटीत असून पापण्या असतात. उदा बेडूक, टोड, स्यामडर
४) वर्ग सरिसृप - हे प्राणी भूचर व सरपटणारे असतात. शितरक्ती असते. पाय अविकसित व सरपटणारे शीर व धड यांच्यासारखे माण बाह्यकर्ण नसतो. नखे असतात. उदा कासव, पाल, साप, 


समपृष्ठरज्जु प्राणी

वर्ग एवज (पक्षी वर्ग ) -खेचर जीवनासाठी प्राणी कोष्णरकती आहेत. हवेत उडणारे, बाह्यकंकात पिसाच्या स्वरुपात शीर व धड, शेपूट, नखे, खुरे, बाह्यकर्ण असणारे. उदा - पोपट, कबुतर, बदक.
वर्ग म्यम्म्यालिया - ( सस्तनी प्राणी ) - दुध स्त्रावणाऱ्या ग्रंथी, कोष्णररक्ती डोके, मान, धड, शेपूट, नखे, खुरे, बह्याकर्ण असणारे उदा. वटवाघूळ, खार, उंदीर, सिंह, माकड, मानव.   
१) प्रोटोझूआ - अमिबा, प्लाझ्मोडीअम, परमेशिअम
२) पोरीफेरा - सायकॉन, बायस्पंज, हायलोनिमा.
३) सिलेंटराटा - हायड्रा, फायसोलिया, सी - अनीमोन.
४) प्लाटीहोल्मीथिस - प्लानेरिया, लिव्हरफुल्क, टेपवर्म.
५) नेम्याथेलमीस्मीथ - अस्करिस, फायलेरीया, हुकवर्म.
६) अनालीडा - गांडूळ, लीच, नेरीस
७) ऑर्थोपोडा - खेकडा, झुरळ, कोळी.
८) मोलुस्का - शंख, शिंपले, गोगलगाय,
९) इकायनोडर्मटा - तारामासा, c - archin,
१०) हेमीकॉर्डटा - बल्याणोग्लॉस, सकोग्लोससस.

* बदक कोष्णरक्ती प्राणी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.