वनस्पतीचे अवयव व रचना


मूळ - बीजामध्ये आदिमुळ व अंकुर हे भाग असतात.

खोड - ज्या ठिकाणी खोडाला पेरे असतात. त्या ठिकाणी पाने फुटतात त्या  पेरातील अंतराला कांडे असे म्हणतात.

पर्नाग्र - पानाच्या पसरट भागाला पर्नाग्र असे म्हणतात.

फुल  - फुल ज्या ठिकाणी देठाला येतो तो भाग पसरट व फुगीर त्याला पुष्पाधार म्हणतात. तसेच निदलपुंज, दलपुंज, आणि पुमंग इतर भाग असतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.