सजीवांची लक्षणे व वर्गीकरण


सजीवांची लक्षणे
सजीवाचे शरीर पेशींनी बनलेले असते. शरीराच्या आकारानुसार पेशी कमी जास्त असतात. उदा - अमिबा, कालोरेला, यांचे शरीर पेशींनी बनलेले म्हणून यांना एकपेशीय प्राणी असे म्हणतात.अनेक पेशींनी बनलेल्यास बहुपेशीय सजीव असे म्हणतात. जसे माणूस घोडा पेरूचे झाड. शरीराच्या अवयावामार्फात निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकणे म्हणजे उत्सर्ग होय. प्राण्याचे आयुमर्यादा घरमाशी १ ते ४ महिने जगते. कुत्रा १६ ते १८ वर्षे, शहामृग ५० वर्षे, हत्ती ७० ते ९० वर्षे.

सजीवांचे वर्गीकरण
* वनस्पतीचे वर्गीकरण करण्याचे श्रेय क्यरोलास लिनियस या संशोधकाकडे जाते.

* वनस्पतीचे वर्गीकरण दोन प्रकारात होते. एक सपुष्प व एक अपुष्प वनस्पती फुले येणाऱ्या वनस्पतीला सपुष्प तर फुले  न येणाऱ्या वनस्पतीला अपुष्प वनस्पती असे म्हणतात. सपुष्प वनस्पती जास्वंद, गुलाब,  शेवंती, अपुष्प वनस्पती बुरशी, भुचत्र, नेचे, स्पायरोगारा, कवक.

* बहुवार्षिक वनस्पती - ज्या वनस्पती अनेक वर्षे जगतात. त्यांना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात.

* द्विवार्षिक वनस्पती - एक दोन वर्षे जगतात.

* वार्षिक वनस्पती एकाच वर्षी जगतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.