मापन



 मोजमाप करणे याला मापन  म्हणतात. अंतर, वस्तुमान, तापमान, काळ, ह्या राशी आहेत.

* एक हेक्टार - १०००० हजार चौरस मीटर जमीन

* एखाद्या भांड्यात किती द्रव मावेल याला त्या भांड्याची धारकता म्हणतात.

* MKS - यात लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्राममध्ये, व काल सेकंदात मोजतात.

* CGS -  या पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये वस्तुमान किलोग्राम व काल सेकंदात

* १ मेट्रिक टन = १०००  कि. ग्रा.

* १ लिटर = १००० मी ली


 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.