महाराष्ट्र : अर्थव्यवस्था, सहकार, शिक्षण

महाराष्ट्र : अर्थव्यवस्था
* देशातील अन्य भागाप्रमाणेच राज्याची अर्थव्यवस्था ही कृषिकेंद्रित होती, कृषी उत्पादन व हस्तव्यवसाय ही तेव्हाचे उद्योगधंदे होते.
* ब्रिटिश कालावधीत मुंबई, सोलापूर, नागपूर येथे वस्त्रोद्योग विकसित झाला. विदर्भात खान उद्योगाचा प्रारंभ झाला.
* मुंबईत १८७५ मध्ये भारतातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला.
* राज्यात सहकार कारखान्याचा विकास सर्वात जास्त झाला झाला. याशिवाय बँका, सूतगिरण्या इत्यादी सर्व सहकारामुळेच शक्य झाले.
* मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे या भागातच उद्योग जास्त प्रमाणात उभे राहिले.
* औद्योगिक विकासात तसेच भांडवल आकर्षित करण्यात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.


महाराष्ट्र : सहकार क्षेत्र
* देशातील पहिला सहकारविषयक कायदा १९०४ मध्ये संमत करण्यात आला. जुन्या मुंबई राज्यात १९२५ मध्ये सहकार कायदा करण्यात आला.
* सहकार क्षेत्राचे प्रणेते - गोपाळ कृष्ण गोखले, वैकुंठलाल मेहता, चुनीलाल मेहता, रमणभाई सरय्या, जि के देवधर, विठ्ठलदास ठाकरसी, ध रा गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, रत्नप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे पाटील, शरद पवार, बिंदूभाऊ जोशी.
* देशातील पहिली सहकारी सूतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी.
* भारतातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी - डेक्कन को - ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल इचलकरंजी
* राज्यातील एकमेव औद्योगिक सहकारी बँक - सोलापूर
* देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत - इचलकरंजी
* महाराष्ट्रातील पाहिला साखर कारखाना - प्रवरानगर जि. अहमदनगर
* आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना - शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली.
* लष्करातील जवानांसाठी एकमेव सहकारी बँक - सातारा.
* महाराष्ट्रातील पाहिले सहकारी डिपार्टमेंट स्टोर - अपना बाजार, मुंबई
* महाराष्ट्रतील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था - शारदाश्रम मुंबई
* महाराष्ट्रतील पहिली सहकारी बँक - दि शामराव विठ्ठल को बँक मुंबई
* महाराष्ट्रातील व देशातील पहिली धान्य बँक - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे १९६० मध्ये स्थापन करण्यात आली.


महाराष्ट्रातील विद्यापीठे
* मुंबई विद्यापीठ - १८५७
* श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, मुंबई [ महिलांसाठी ] - १९१६
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे - १९२१
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर - १९२३
* पुणे विद्यापीठ - १९४८
* डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - १९५८
* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - १९६३
* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती - १९८३
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक - १९८८
* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव - १९९०
* डॉ बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे महाडजवळ - १९९०
* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड - १९९४
* श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ, पुणे - १९९६
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक - १९९८
* महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर २०००
* भरती विद्यापीठ समकक्ष पुणे
* महिला मुक्त विद्यापीठ - मुंबई
* महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ - रामटेक


कृषी विद्यापीठे
* महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अहमदनगर - १९६८
* पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला - १९६९
* डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली रात्नागीरी - १९७२
* मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - १९७२
* पाहिले कृषी महाविद्यालय, पुणे - १९०८


उच्च शिक्षण संस्था
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई - मुंबई
* गोखले अर्थशात्र संस्था - पुणे
* डेक्कन कॉलेज - पुणे
* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई
* इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज, चेंबूर - मुंबई
* भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट - पुणे
* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च - मुंबई
* राज्य शिक्षणशास्त्र संस्था - पुणे
* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट - पुणे
* इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स  - पुणे
* नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज - नागपूर
* आधारकार रिसर्च इन्स्टिट्यूट - पुणे
* इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट - मुंबई
* नॅशनल इन्शुरन्स अकेडमि - पुणे
* आदिवासी संशोधन संस्था - पुणे
* श्री शिवाजी लोककला विद्यापीठ - अमरावती

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.