सामान्य विज्ञान चाचणी क्रमांक ७


१] यात पद्धतीमध्ये लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्राममध्ये, व काल सेकंदात मोजतात?
अ] CGS ब] MKS क] CGB

२] या पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये वस्तुमान किलोग्राम व काल सेकंदात?
अ] MKS ब] CGB क] CGS

३] शरीराच्या भागाकडून लावल्या गेलेल्या बलाला असे म्हणतात.
अ] चुंबकीय बल ब] स्नायू बल क] घर्षण बल ड] यांत्रिक बल

४] एबोनाईटची दांडी हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे?
अ] अ] चुंबकीय बल ब] स्थितीक विद्युत बल  क] घर्षण बल ड] यांत्रिक बल

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.