आवर्त सारणी सारांश


 * मोस्लेने ओळखले कि एखाद्या मुलद्रव्याच्या आवर्त सारणीतील क्रमदर्शक अंक हा त्याच्या केंद्रकावरील प्रभाराएवढा असतो. व तोच त्या मुलद्रव्याच्या अनु अंक असतो.

* नियम - मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अनु अंकाचे आवर्तीफल असतात.

* आधुनिक आवर्तसारणीमध्ये ७ व्या आडव्या ओळी आवर्त व अठरा गण व ४ खंड व श्रेणी २ असतात.

* एका गणातील मुलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्माकडे साधर्म्य असते. तर एका आवर्तमध्ये मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्माकडे क्रमाक्रमाने बदलत जातात.

* मुलद्रव्याच्या इलेक्ट्रोनची सरुपणाच्या आधारे आवर्तसारणीची विभागणी चार खंडात केली.

* मूलकण क्वार्कचे बनलेले आहे.

* इलेक्ट्रोन संरुपणाच्या आधारे आवर्तसारणीची विभागणी चार खंडात केली.

* आधुनिक आवर्तसारणीत ७ आवर्त आहेत.

* आधुनिक आवर्तसारणीत सहावा आवर्त दीर्घ आहे.

* आधुनिक आवर्तसारणीत गण IIA मध्ये अम्लारी मृदा धातू आहेत.

* आधुनिक आवर्तसारणीत हलोजन हे गण १७ मध्ये आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.