उत्प्रेरक व त्याचा उपयोग

उत्प्रेरकज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रीयेचा वेग बदलतो. परंतु त्या पदार्थाचे मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. ( MNo)

उत्प्रेराकाचा औद्योगिक वापर

१) अमोनिआ वायूचे उत्पादनासाठी लोह भुकटी वापरतात.

२)स ल्फर डाय ऑक्साइड हे उत्प्ररक वापरतात.

३) वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करतात. निकेलची धातूची भुकटी वापरतात.

४) अपमार्जकात विकारांच्या उत्प्रेरकाच्या म्हणून वापर करतात.

५) स्वयचलित वाहनांत उत्प्रेराकाचा वापर

६) जैविक खत  तयार करण्यासाठी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.