आण्विक धोरण स्वरूप

धोरणाचे प्रमुख मुद्दे
* भारताने १९७४ साली केलेल्या अणुचाचणीनंतर आपली क्षमता सिद्ध करून दाखविली होती. होमी भाभा आणि मेघनाद साहा या दोन शास्त्रज्ञ यांनी अणुचाचणीचा पाया तयार केला होता.

* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर यांनी १९५४ साली जाहीर केलेल्या शांततेसाठी अणु या नवीन धोरणाचा फायदा भारताला बऱ्याच प्रमाणात झाला.

* १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली. ही चाचणी इंदिरा गांधी यांच्या कार्कीदित झाली असावी.


अणुशक्ती
* सर्व जगातील परिचित असलेली प्रचंड महाशक्ती म्हणजे अणुशक्ती आहे. दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती करणाऱ्या महाशक्तीने नागासाकी  हिरोशिमा यांना तर उध्वस्त केले.

* या क्रियेमध्ये जळणारा पदार्थ म्हणजे युरेनियम, प्लुटोनियम, रेडियम, थोरियम, यासारखे धातू उपयोगात आणले जातात.

* न्युट्रोन कनाचा युरेनियमच्या कणावर मारा केला म्हणजे अनुभेद होऊन अणुशक्ती बाहेर पडते.

* डॉ भाभांनी अणुशक्तीचा विकास तीन भागामध्ये करण्यात आला. ब्रीडरथोरियम फिडरवर चालवून U-२३३ चे उत्पादन करणे.

* अणुशक्ती अणुउर्जा केंद्राचे स्थापना करण्यात आली. भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई, इंदिरा गांधी संशोधन केंद्र कल्पकम, उन्नत औद्योगिक केंद्र इंदौर.

* १९५४ ते १९६३ हे अणुशक्तीच्या प्रगतीचे दुसरे पर्व होते, यात ट्रॉम्बे येथील संशोधन संस्थेचा विस्तार याच दरम्यान करण्यात आला.

* १९६२ साली टाटा मेमोरियल इन्स्टीट्युट तसेच भारतीय कर्करोग संशोधन संस्था व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांची कार्यवाही झाली.


धोरणाविषयी भारताची भूमिका
* भारताने अणुशक्तीचा उपयोग अशा सामाजिक कामासाठी करण्यास सुरवात केली आहेच. ओक्टोंबर १९६४ मध्ये चीनने अणुबॉम्बचा यशस्वी प्रयोग केला आहे.

* १९८८ च्या राजीव गांधी यांच्या धोरणानुसार भारताने जागतिक अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी पाच देशांच्या दरम्यान परिषद घेण्याचा व कल्पनेस भारताचा विरोध केला.

* दक्षिण आशियात शांतता राखणे, आंतरराष्ट्रीय बळी पडल्याचा सरकारवर आरोप. पाठींबा देण्यासाठी पाकवर दडपण आणले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.