१] वेलस्ली तैनाती फौजेची प्रथम प्रयोग केला?
अ] मोघलावर ब] पोर्तुगीजावर क] निजामावर द] मराठ्यावर
२] वेलस्लीच्या कारकिर्दीत दुसरे इंग्रज व मराठा युद्ध या वर्षी घडून आले?
अ] १८०२ - ०४ ब] १८०९-११ क] १८७८-८० ड] १८०४-०५
३] तैनाजी फौजेची योजना याची होती?
अ] वेलस्ली ब] बार्लो क] मिंटो ड] कॉर्नवॉलिस
४] तटस्त धोरणाचा पुरस्कार या गवर्नर जनरलने केले?
अ] वेलस्ली ब] बार्लो क] मिंटो ड] कॉर्नवॉलिस
५] बार्लो नंतर हा गवर्नर जनरल झाला?
अ] वेलस्ली ब] बार्लो क] मिंटो ड] कॉर्नवॉलिस
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा