मानवनिर्मित पदार्थ - काच


* काचनिर्मिती जगातील ८०% काचनिर्मिती सोडा लाईम काचेची असते. काच तयार करण्यासाठी सोडा, वाळू, चुनखडी मग्नेशिअम ऑक्साइड यांचे मिश्रण वितळण्यास १७००' भट्टीत तापवतात.

* काचेचे विविध प्रकार - सिलिका काच - फक्त सिलिका वापरून तयार करतात. हा किमतीने महाग असतो.

* बोरोसिलीकेट काच, अल्कली सिलीकेट काच, शिशेयुक्त काच, प्रकाशीय काच, रंगीत काच, संस्कारित काच,

* मातीच्या वस्तू - चीनिमती म्हणजे केओलिन,

* साबण - वनस्पती तेल व चरबीत कॉस्टिक सोडा मिसळून मिश्रण तयार केले जाते.
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.