गोलमेज परिषद

पहिली गोलमेज परिषद
* इंग्लंड मध्ये पंत प्रधान मकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली नोवेंबर १९३० मध्ये पहिली गोलमेज परिषद भरविण्यात आली. या परिषदेमध्ये एकूण ८९ प्रतिनिधी हे ब्रिटीश शासनातील हिंदुस्तानमधील सरकारने नियुक्त केले होते.

* हिंदुस्तानात भावी ब्रिटीश काळात आणि हिंदुस्तान संस्थानिकांचे संघराज्य स्थापन करावे.

* संघराज्याचे कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला काही प्रमाणात जबाबदार राहील.

* घटक राज्यात स्वतःचा राज्यकारभार पाहण्याचा स्वतंत्र अधिकार असावा.

दुसरी गोलमेज परिषद
* १९३१ मध्ये गांधी आयर्विन करारानंतर आयर्विन मायदेशी परतले. व पुढे राष्ट्र सभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले.

* या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले.

* या परिषदेमध्ये हिंदुस्तानला तबडतोब वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी केली.

* गांधीना आपल्या मायदेशी परतले व परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली.

* तेव्हा मात्र गांधीना अटक करून तुरुंगात बंदिस्त केले.

तिसरी गोलमेज परिषद
* राष्ट्र सभेने उभी केलेली सविनय कायदेभंगाची चळवळ हळूहळू मंदावत जात होती. असे असले तरी इंग्रजांची दडपशाही हि सातत्याने चालूच होती इंग्लंड मध्ये हुजूर पक्षाचे सरकार असून हे सरकार भारताला नवीन राज्यघटना देण्याच्या विरोधात होते.

* भारतातील सरकारनिष्ठ ४६ प्रतिनिधी बोलावून १९३२ मध्ये तिसरी गोलमेज परिषद घेतली. व घेतलेल्या निर्णयावर तिसऱ्या तिसऱ्या गोलमेज परिषद घेतली व घेतलेल्या निर्णयावर तिसऱ्या गोलमेज चर्चा करण्यात.

* हा मसुदा म्हणजेच १९३५ सुधारणा कायदा होय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.