भारतातील खनिज व त्यांचे प्रदेश

* दगडी कोळसा
राणीगंज - पश्चिम बंगाल, बोकारो गिरिधी व झरीया - झारखंड, सिंगरौली - मध्य प्रदेश, छीदवाडा मध्य प्रदेश, पाथरखेडा - मध्य प्रदेश, सोहागपूर - मध्य प्रदेश, कोरबा - छत्तीसगढ, सिंगोराणी आंध्र प्रदेश, जयपूर मकूम लद्दा नानचीक - व रियासी कश्मीर, नेवेली - तामिळनाडू.

* तांबे 
पश्चिम व पूर्व सिंगभूम - बाराजामडा, खेत्री - झुंझुणु, अल्वर राजस्थान, बालाघाट मध्य प्रदेश,

* हिरे
पन्ना - मध्य प्रदेश, रायपुर - छत्तीसगढ,

* सोने
कोलार व हट्टी कर्नाटक, रामगिरी - आंध्र प्रदेश,

* बॉक्साईट
रांची, पलामु झारखंड, जबलपूर बालाघाट - मध्य प्रदेश, कोल्हापूर   सिंधुदुर्ग महाराष्ट्र.

* लोखंड
सिंगभूम झारखंड, दतीनगंज - झारखंड, मयूरभंज सुंदरगढ - ओरिसा, बैलादिला - दुर्ग छत्तीसगढ, बरद्वान व वीरभूम प बंगाल,

* पेट्रोलिअम
खांबात अखात, अंकलेश्वर, ओलपाड, कलोल, नवागाव, नहारकटिया, रुद्रसागर, लकवा, दिग्बोई, मुंबई हाय,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.