समाजसुधारक सराव चाचणी क्रमांक ३


१] आगरकरांचा जन्म रोजी सातारा जिल्ह्यात कऱ्हाडजवळ असलेल्या टेंबू या गावी झाला?
अ] १४ जुले १८५६  ब] १२ जुलै १८५७ क] १३ जुलै १८५५ ड] १८ जुलै १८५९

२] या साली मध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरु केली?
अ] १८८३ ब] १८८८ क] १८८४ ड] १८८१

३] या साली मध्ये त्यांनी सुधारक हे पुस्तक लिहिले?
अ] १८८९ ब] १८८७ क] १८८८ ड] १८८१

४] १८८० मध्ये मुंबई येथे यांच्या सहकार्याने  न्यू  इंग्लिश स्कूलची स्थापना केली?
अ]  विष्णुशात्री चिपळूणकर ब]  लोकमान्य टिळक क] महर्षी कर्वे ड] महात्मा गांधी

५] महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी ही संस्था यांनी उभारली?
अ]  विष्णुशात्री चिपळूणकर ब]  लोकमान्य टिळक क] महर्षी कर्वे ड] गोपाळ गणेश आगरकर


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.