विद्युतधारा


* काचेची दांडी रेशमी वस्त्रावर धन विद्युतप्रभार एबोनानाईट ची कांडी उनी वस्त्री ऋण विदुयत प्रभार मूलद्रव्य अणु प्रोटीन इलेक्ट्रोन न्युट्रोन यांचा बनलेला असतो.

* प्रोटॉनवर धनप्रभार असतो. आणि न्यूट्रोनवर कोणताही प्रभार नसतो.

* प्रभारीत वस्तू धारण न करणाऱ्या वस्तूला वाहक तारेने जोडली. कि इलेकट्रोनचे वहन होते.

* एखाद्या वस्तूवरील धन विद्युतप्रभाराच्या पातळीला विभव असे म्हणतात.

* विभवांतर किंवा विदुयतदाब (V) व्होल्ट या एककात मोजतात.

* विदुयतधारा (A) अम्पिअर  मोजतात.

* यांत्रिक उर्जेचे विदुयतधारेत रूपांतरण घडवून आणण्यासाठी उपकरणास जनित्र म्हणतात.

* विद्युत तार तांबे व आल्युमिनीअमची असतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.