जग : एक झलक

जागतिक दिनविशेष

* १ जानेवारी - जागतिक धूम्रपान विरोधी दिन
* ३ जानेवारी - बालिका दिन [ महाराष्ट्र ]
* ४ जानेवारी - ब्रेल लिपी डे [ ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्म ]
* ६ जानेवारी - मराठी पत्रकार दिन
* ९ जानेवारी - प्रवासी भारतीय दिन
* १२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन
* १५ जानेवारी - भारतीय सेना दिन
* २४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन
* २५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिन
* ४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिन
* ५ फेब्रुवारी - महाराष्ट्र राज्य मौखिक आरोग्य दिन
* १० फेब्रुवारी - राष्ट्रीय जंतनाशक दिन
* १३ फेब्रुवारी - जागतिक
* २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
* २६ फेब्रुवारी - राज्य महिला आरोग्य दिन
* २७ फेब्रुवारी - जागतिक मराठी भाषा दिन
* २८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन
* ३ मार्च - जागतिक वन्यजीव दिन
* ८ मार्च - आंतराष्ट्रीय महिला दिन
* १२ मार्च - समता दिन [ महाराष्ट्र ]
* १२ मार्च - जागतिक किडनी दिन
* १५ मार्च - जागतिक ग्राहक दिन
* २० मार्च - जागतिक मौखिक आरोग्य दिन
* २० मार्च - जागतिक चिमणी दिन
* २१ मार्च - जागतिक वन दिन
* २१ मार्च - जागतिक डाऊन सिंड्रोम दिन
* २२ मार्च - जागतिक जल दिन
* २३ मार्च - शहीद दिन
* २४ मार्च - आंतरराष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन दिन
* २७ मार्च - महाराष्ट्र अवयवदान दिन
* ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
* १४ एप्रिल - जागतिक अग्निशामक दिन
* २१ एप्रिल - प्रशासकीय सेवा दिननागरी सेवा दिन
* २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
* २३ एप्रिल - जागतिक ग्रंथ दिन
* २३ एप्रिल - स्वामित्व हक्क दिन
* २४ एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
* २५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन
* २९ एप्रिल - जागतिक नृत्य दिन
* १ मे - जागतिक कामगार दिन
* १ मे - महाराष्ट्र दिन व राजभाषा मराठी दिन
* ८ मे - आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन
* ८ मे - जागतिक थलसेमिया दिन
* १२ मे - जागतिक परिचारिका दिन
* २३ मे - कासव संवर्धन दिन
* २४ मे - राष्ट्रकुल दिन
* २९ मे - आंतरराष्ट्रीय शांतीसेना दिन
* ५ जून - जागतिक पर्यावरण दिन
* १२ जून - जागतिक बालकामगार दिन
* १४ जून - जागतिक रक्तदाता दिन
* १५ जून - ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जागरूकता दिन
* १७ जून - जागतिक नापिकी व दुष्काळ दिन
* २० जून - जागतिक निर्वासित दिन
* २१ जून - जागतिक योग्य दिन
* २१ जून - जागतिक जिराफ दिन
* २३ जून - ऑलम्पिक दिन
* २६ जून - सामाजिक न्याय दिन
* ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन
* ११ जुलै - जागतिक जनगणना दिन
* १५ जुलै - जागतिक युवा कौशल्य दिन
* १९ जुलै - बँक राष्ट्रीयीकरण दिन
* २३ जुलै - राष्ट्रीय प्रसारण दिन
* २९ जुलै - जागतिक व्याघ्र दिन
* २६ जुलै - कारगिल विजय दिन
* २८ जुलै - हेपटायटिस दिन
* १ ऑगस्ट - महसूल दिन
* ९ ऑगस्ट - जागतिक आदिवासी दिन
* १२ ऑगस्ट -जागतिक हत्ती दिन
* १९ ऑगस्ट - जागतिक छायाचित्रकार दिन
* २० ऑगस्ट - अक्षय ऊर्जा दिन
* २० ऑगस्ट - राष्ट्रीय सदभावना दिन
* २९ ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन
* २९ ऑगस्ट - शेतकरी दिन
* २ सप्टेंबर - जागतिक नारळ दिन
* ५ सप्टेंबर - शिक्षक दिन
* ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
* १५ सप्टेंबर - अभियंता दिन
* १५ सप्टेंबर - दूरदर्शन दिन
* १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
* २५ सप्टेंबर - अंत्योदय दिन
* २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन
* २८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन
* १ ऑक्टोबर - जागतिक ज्येष्ठ दिन
* २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
* ४ ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन
* ८ ऑक्टोबर - भारतीय हवाई दिन
* ११ ऑकटोबर - आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन
* १७ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन
* २४ ऑक्टोबर - जागतिक पोलिओ दिन
* ३१ ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन
* ११ नोव्हेंबर - राष्ट्रीय शिक्षण दिन
* १४ नोव्हेंबर - बालक दिन
* १४ नोव्हेंबर - बालक दिन
* १६ नोव्हेंबर - राष्ट्रीय पत्रकार दिन
* १७ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
* १९ नोव्हेंबर - जागतिक स्वछता दिन

* १९ नोव्हेंबर - शौचालय दिन
* १९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
* २१ नोव्हेंबर - जागतिक मासेमारी दिन
* २६ नोव्हेंबर - जागतिक स्थूलता दिन
* २६ नोव्हेंबर - राष्ट्रीय कायदा दिन
* २६ नोव्हेंबर - राष्ट्रीय संविधान दिन
* ३ डिसेंबर - जागतिक अपंग दिन
* ४ डिसेंबर - भारतीय नौदल दिन
* ५ डिसेंबर - जागतिक मृदा दिन
* ७ डिसेंबर - ध्वज दिन
* ८ डिसेंबर - सार्क संघटना दिन
* १० डिसेंबर - जागतिक मानवी हक्क दिन
* १० डिसेंबर - मानवाधिकार दिन
* १४ डिसेंबर - राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
* १६ डिसेंबर - विजय दिन
* १९ डिसेंबर - गोवा मुक्ती दिन
* २२ डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन
* २३ डिसेंबर - राष्ट्रीय किसान दिन
* २४ डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन
* २५ डिसेंबर - राष्ट्रीय सुप्रशासन दिन


जगातील विस्ताराने मोठे देश

* रशिया [ युरोप ] - १,७०,०७५,०००
* कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९
* चीन [ आशिया ] - ९,५६१,०००
* अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४
* ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५
* ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००
* भारत [ आशिया ] - ३,२८७,७८२
* अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] - २,७७६,६५४
* कझाकस्तान [ आशिया ] - २,७१७,३००
* सुदान [ आफ्रिका ] - २,५०५,८१३


जगातील महानगरे : लोकसंख्या
* शांघाई [चीन]  - २.४२ कोटी
* कराची [पाकिस्तान] - २.३५ कोटी
* बीजिंग [चीन]  - २.१५ कोटी
* दिल्ली [भारत] - १.६७ कोटी
* लागोस [नायजेरिया] - १.६० कोटी
* तीनजीन [चीन] - १.५२ कोटी
* इस्तंबूल [टर्की] - १.४१ कोटी
* टोकयो [जपान] - १.३३ कोटी
* गोंझू [चीन] - १.३० कोटी
* मुंबई [भारत] - १.२५ कोटी


जगातील विस्ताराने अति लहान देश
* वेटिकन सिटी [युरोप] - ०.४४
* मोनको [युरोप] - १.९५
* नौरू [आशिया] - २१.३०
* तुवलू [आशिया] - २६.००
* सॅन मेरिनो [युरोप] - ६१.००
* बर्मुडा [अटलांटिक] - ९३.३०
* लिकटेस्टाईन [युरोप] - १६०.००
* मार्शल बेटे [पॅसिफिक महासागर] - १८१.००
* सेंट किट्स  नेवीस [कॅरिबियन समुद्र] - २६९.००
* मालदीव बेटे [हिंदी महासागर] - २९८.००


जगातील प्रमुख धर्म
* ख्रिस्ती धर्म
* इस्लाम धर्म
* हिंदू धर्म
* बौद्ध धर्म
* चिनी धर्म
* शीख धर्म
* ज्यू धर्म
* जैन धर्म
* शिंटो धर्म
* पारसी धर्म


जगातील देश व खंड कशास काय म्हणतात
* आफ्रिका - काळे खंड
* ऑस्ट्रेलिया - कांगारूंचा देश व खंडद्वीप
* बहरीन - मोत्यांची बेटे
* बेल्जीयम - युरोपची रणभूमी
* कॅनडा - मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश
* क्युबा - अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार
* इजिप्त - नाईलची देणगी
* नॉर्वे - मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
* फिनलँड - सरोवराचा देश
* म्यानमार - पॅगोडाचा देश
* जपान - उगवत्या सूर्याचा देश
* झांझिबार - लवंगाचे बेट
* न्यूझीलंड - दक्षिण गोलार्धातील इंगलंड
* पॅलेस्टाईन - पवित्र भूमी
* आयरलँड व श्रीलंका - पांचूची बेटे
* रवांडा - आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
* स्वित्झर्लंड - युरोपचे क्रीडांगण
* थायलंड - पांढऱ्या हत्तीचा देश
* बाल्कन देश - युरोपचा सुरुंग
* त्रिस्तन डा कन्हा - जगातील एकाकी बेट
* अमेरिका - सूर्यास्ताचा देश
* जपान - पॅसिफिक महासागरातील इंग्लंड
* प्रेअरी प्रदेश - जगाचे धान्याचे कोठार
* युक्रेन - युरोपचे गव्हाचे कोठार


जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात
* हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु
* गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी
* रोम शहर - सात टेकड्यांचे शहर
* ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी
* व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी
* पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे
* सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '
* बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार
* डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर
* अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे
* बेलग्रेड शहर - श्वेत शहर
* शिकागो शहर - उद्यानाचे शहर
* जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली
* ल्हासा शहर - निषिद्ध शहर
* न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर
* स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस


जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक देश
देश              पर्यटक संख्या [ दशलक्ष]
फ्रान्स           ७४.२
अमेरिका       ५४.९
स्पेन             ५२.२
चीन              ५०.९
इटली            ४३.२
ग्रेट ब्रीटन       २८.२
टर्की              २५.५
जर्मनी            २४.२
मलेशिया        २३.६
मेक्सिको        २१.५


जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे
* यमुना, भारत - दिल्ली, आग्रा
* पोटोमॅक, अमेरिका - वाशिंग्टन
* हडसन, अमेरिका - न्यूयॉर्क
* मिसिसिपी, अमेरिका - न्यूऑर्लीयान्झ
* टेम्स, इंग्लंड - लंडन
* ऱ्हाइन, जर्मनी - बोन, कलोन
* नाईल, इजिप्त - कैरो
* रावी, पाकिस्तान - लाहोर
* यंगस्ते, चीन - शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
* मेनाम, थायलंड - बँकॉक
* सुमीदा, जपान - टोकियो
* तैग्रिस, इराक - बगदाद


जगातील सर्वात मोठे
* खंड - आशिया
* विस्तारित देश - रशिया
* लोकसंख्येचा देश - चीन
* द्विपसमूह - इंडोनेशिया
* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]
* वाळवंट - सहारा
* महासागर - पॅसिफिक
* द्विपकल्प - अरेबिया
* बेट - ग्रीनलँड
* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया
* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र
* उपसागर - हडसनचा उपसागर
* आखात - मेक्सिकोचे आखात
* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे
* पर्वतराजी - हिमालय
* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया
* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर
* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.
* समुद्रभरती - फुंडीचे आखात
* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र
* नदी मुख - ऑब नदीचे मुख
* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड
* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील
* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया
* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका
* बंदर - न्यूयॉर्क
* विस्तारित शहर - लंडन
* दिवस - २१ जून


जगातील सर्वात उंच
* अधिक उंचीवर असणारा सर्वात मोठा प्रदेश - तिबेट
* अधिक उंचीवर असलेले राजधानीचे शहर - ला पाझ
* पर्वत शिखर - माउंट एव्हरेस्ट
* धबधबा - एन्जल धबधबा, व्हेनेझुएला
* अधिक उंचीवर असलेले शहर - टीटीकाका सरोवर
* अधिक उंचीवर असलेले शहर - वेन चुआन तिबेट.
* ज्वालामुखी - कोटोपॅक्सी, अमेरिका
* उंचीवरील रस्ता - लेह नोब्रा मार्ग, भारत
* उंचीवरील विमानतळ - ल्हासा, तिबेट


जगातील सर्वात लांब
* घळ घळई - ग्रॅन्ड कॅनन
* हिमनदी - लॅमबर्ट हिमनदी, अंटार्तिका
* पर्वत - अँडीज पर्वत
* नदी - नाईल
* सामुद्रधुनी - मलाक्काची सामुद्रधुनी


जगातील सर्वात जास्त
* सरासरी तापमानाचे स्थळ - दलोल, इथियोपिया [ ३४ सें ]
* पाऊस पडणारे स्थळ - मौसीनराम, भारत - ११४३ सेमी
* मोठ्या संख्येत मतदार असणारा लोकशाही देश - भारत
* थंड तापमानाचे स्थळ - प्लॅटो स्टेशन - ५६.७ सें
* कोरडे ठिकाण - आटाकामा वाळवंट, चिली अमेरिका
* पाणी वाहून नेणारी नदी - अमेझॉन नदी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.