समाजसुधारक सराव चाचणी क्रमांक ५


१] महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव कोणते?
अ] कटगुण ब] सातारा क] कराड ड] चिपळूण

२] महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला?
अ] ११ जून १८२९ ब] ११ एप्रिल १८२७ क] ११ एप्रिल १८२२ ड] १२ एप्रिल १८२२

३] युरोपियन लेखक थॉमस पेन  याच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव त्यांचावर झाला?
अ] रीतस ऑफ मन ब] ग्रेट थिंक क] ग्रेट फ्रीडम ड] राईट्स ऑफ मँन

४] पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात ज्योतिबा यांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरु केली.
अ] १८४७ ब] १८४९ क] १८४३ ड] १८४५

५] महात्मा फुल्यांनी या वर्षी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली?
अ] १८६३ ब] १८६५ क] १८६७ ड] १८६६

६] या साली फुल्यांनी नानापेठेत अस्पृश्यासाठी पहिली शाळा सुरु केली?
अ] १८५२ ब] १८५४ क] १८५१ ड] १८५५

७] तृतीय रत्न हे नाटक कोणत्या साली लिहिले?
अ] १८५७ ब] १८५६ क] १८५५ ड] १८५४

८] या सनदी अधिकाऱ्याच्या मदतीने राष्ट्रीय सभा २८डिसेंबर १८८५ रोजी गोकुलचंद संस्कृत महाविद्यालयात स्थापना
    केली?
अ] विल्यम बेंटिक ब] माउंटबटन क] अलन व्हूम ड] अक्टली

९] १८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या  
    माध्यमातून या संघटनेशी स्थापना केली?
अ] सत्यशोधक समाज ब] बालहत्या प्रतिबंधक कायदा क] बॉम्बे मिल असोसिअशन ड] प्रार्थना समाज

१०] खालीलपैकी कोणता ग्रंथ फुले यांचा नाही?
अ] तृतीय रत्न ब] सार्वजनिक सत्यधर्म क] शेतकऱ्याचा असूड ड] सत्याचे प्रयोग

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.