सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवाचे प्रकार


सूक्ष्मजीव
* सूक्ष्मजीव एकपेशीय असतात.

* सूक्ष्मजीवांच्या मापनासाठी मायक्रो / ननोमीटर या एककाचा वापर होतो.

* टायफाईट रोगजंतू असून त्यांची लांबी १ ते ३ मायक्रोमीटर आहे.

* पोलिओ विषाणू गोलकृमी असून त्यांचा व्यास २८ ननोमीटर असतो.

सूक्ष्मजीवाचे प्रकार
* आदिजीव - परमेशिअम व अमिबा

* शैवाल - असिटाब्युलेरीस / क्ल्यामिडोमोनास

* कवके - बुरशीला शास्त्रीय भाषेत कवक असे म्हणतात.

* जीवाणू - १०० पट वर्धन भिंग

* विषाणू - ग्रंथीरोगाचे विषाणू ६५ ननोमीटर व्यासाचे असतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.