पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसाहती


* भारतातील अनेक प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होते पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दिव, दमन, इत्यादी भागावर पोर्तुगीजांचा ताबा होता.

* स्वतंत्र भारतात आपला प्रदेश देखील विलीन व्हावा यासाठी स्थानिक लोकांनी चळवळी करायला सुरुवात केली. या चळवळीमध्ये गोवा हा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

* शेवटी नोव्हेंबर १९६१ भारत सरकारने आपले लष्कर पोर्तुगीजाच्या राजवटीमध्ये घुसवून ३  दिवस दिव, दमन, गोवा, याठिकाणी पोर्तुगीजांच्या फौजा पराभूत करून संबंधित राज्य देखील भारतात विलीन केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.