भारतातील अणुकरार

अण्वस्त्र चाचणी बंदी करार
* मार्च १९९६ मध्ये बीजिंग येथे झालेल्या चीन रशिया परिषदेची सांगता होऊन जी ७ या देशांनी संघटनेस अण्वस्त्र चाचणीस पुर्णता बंदी घातली.

* जी ७ शिखर परिषदेस अमेरिका, जर्मनी, कॅनडा, इटली, रशिया, जपान या देशांनी सहभाग घेतला.

* सर्व मोठ्या सत्ताधारी राष्ट्रांना आता संपूर्ण अण्वस्त्र चाचणी बंदीची अट मान्य करून अण्वस्त्र यापासून भयमुक्त वातावरण निर्माण करावयाचे आहे.

* संपूर्ण जगाला अण्वस्त्र चाचणीच्या दुष्परीनामापासून मुक्त करण्याचे व अण्वस्त्र युगाचा अंत झाल्याचे हा प्रयन्त होता. चीनच्या छोट्या स्फोटासाठीचा प्रस्तावही सध्या कोणी स्वीकारायला तयार नाही.


भारत अमेरिका आण्विक सहकार्य करार
* मार्च २००६ मध्ये बुश यांच्यामध्ये प्रथमच भारतभेटीवर आले. तर २००६ रोजी त्यांच्या पंतप्रधान मनमोहनसिंग सामुहिक भागीदारी वाढविल्यावर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.

* २००६ रोजी अमेरिकन प्रतिनिधी सभेत हेन्द्री हाईड यांनी अमेरिका व भारत यांच्यात अणुकराराच्या मुद्यांवर संसदेत निवेदन केले.

* २२ जुलै २००८ रोजी सरकरने विश्वास केला. आणि या कराराला मान्यता दिली. त्यानुसार भारताने भविष्यात अणुचाचणी केल्यास अमेरिका १-२-३ करार रद्द केले जातील.

* अखंडपणे सतत इंधन पुरवठा करण्याची हमी अमेरिका देत नाही. व्हिएन्ना ४५ अनुइंधन पुरवठादार देशांनी तीन दिवसांच्या बैठकीच्या नाट्यानंतर भारत अमेरिका नागरी - अणुकराराला बिनशर्त मंजुरी देण्यात आली.

भारतीय अणुधोरण वैशिष्ट्ये
* जागतिक अणुशक्तीच्या विकासामुळे भारताला अणु शक्तीकडे वळावे लागले.


* किमान देतांत सांभाळणे आणि प्रतिबंधात्मक तयारी ठेवणे, प्रथमता अण्वस्त्राचा उपयोग न करणे.

* राजकीय नेतृत्वाधीन राहून सर्व संमतीने अणुहल्ला प्रत्युतर दिले जाईल, अण्वस्त्र नसलेल्या देशाविरुद्ध अण्वस्त्र उपयोगात आणले जाणार नाही.

* भारतावर होणाऱ्या मुख्य हल्ल्याच्या वेळी भारत जैविक अस्त्रे, रासायनिक पर्याय सोडणार नाही.

* अणु नियंत्रणासाठी भारत जगाबरोबरच राहील.

* अण्वस्त्रविरहीत जगनिर्मितीत भारत अण्वस्त्र स्पर्धेसाठी दिलेला शब्द कधीही विसरणार नाही. प्रथमता अण्वस्त्र उपयोग नाही करणे, आवश्यक तो देतांत सांभाळणे. नागरी नियंत्रणात अणु नियंत्रणात सांभाळतो.


सी. टी. बी. टी.
* २४ ऑक्टोंबर १९९६ रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बहुव्याप्ती चाचणी बंदी करारावर अमेरिकेने प्रथम सही करून आपण जागतिक शांततेने दूत आहोत.

* अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन व जपान या ६१ राष्ट्रांनी २४ ऑक्टोंबर १९९६ रोजी या करारावर सह्या केल्या.

* पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ११ व १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे पाच अणुचाचण्या विस्फोट करण्यात आला.

* भारत आणि अमेरिका यांच्यात २००७ रोजीच्या उत्तरार्धात अणुकरार झाला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.