भारतातील महत्वाची बंदरे

* ओखा - पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात राज्यातील महत्वाचे बंदर

* कांडला - पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात महत्वाचे बंदर याला फ्री पोर्ट म्हणून ओळखले जाते.

* कालिकत - केरळ राज्यातील प्रमुख बंदर

* चेन्नई - भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे बंदर तामिळनाडू राज्यात.

* मुंबई - भारतातील पहिल्या क्रमांकाचे बंदर नैसर्गिक बंदर युरोपला सर्वात जवळचे बंदर म्हणून महत्वाचे

* अलेप्पी - केरळ राज्यातील प्रमुख बंदर

* कोची - हे केरळ राज्यातील पश्चिम किनाऱ्यावरील उत्कृष्ट नैसर्गिक बंदर

* परद्विप - पूर्व किनाऱ्यावर ओरिसा राज्यातील बंदर मुख्यत्वे कच्या लोखंडाची निर्यात होते.

* तुतीकोरीन - तामिळनाडूमध्ये पूर्व किनाऱ्यावर जड पाणी प्रकल्प

* मंगळूर - कर्नाटक राज्यात पश्चिम किनाऱ्यावर मुख्यत्वे कुन्द्रेमुख प्रकल्पातील कच्चे लोखंड इराणला पाठविले जाते.

* विशाखापट्टनम - आंध्र प्रदेशात पूर्व किनाऱ्यावर मुख्यत्वे जपानला कच्चे लोखंड पाठविले जाते.

* भावनगर - गुजरात राज्यात पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र

* धनुष्यकोडी - तामिळनाडू राज्यात

* न्हावाशेवा - पश्चिम किनाऱ्यावर रायगड जिल्ह्यात हे बंदर भारतातील अत्याधुनिक बंदर 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.