ग्रामीण विद्युतीकरण

* ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड  -  ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड स्थापना मे १९६९ मध्ये करण्यात आली. या कंपनीचा उद्देश ग्रामीण विद्युतीकरण योजनेसाठी भांडवल पुरवठा करणे हा आहे.

* भारतीय विद्युत ग्रिड निगम लिमिटेड - १९८९ मध्ये उभारण्यात आलेल्या पॉवर ग्रीडचा संबंध मध्यवर्ती विद्युत वितरण संघटन म्हणून झाला होता.

* वीज आर्थिक निगम - पॉवर कार्पोरेशन हे विद्युत क्षेत्रातील एक अग्रेसर आर्थिक आहे. विद्युत सरकारची समर्पित एजन्सी म्हणून हि संघटना कार्यरत असते.

* सतलज जलविद्युत निगम लिमिटेड - या कंपनीची स्थापना १९८८ रोजी भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने सतलज जलविद्युत ची उभारणी केली आहे.

* राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्था - मानव संसाधन विकास करणारी हि एक रजिस्टर संस्था सोसायटी आहे.

* केंद्रीय विद्युत संशोधन संस्था [CPRI] - विद्युत मंत्रालायाधीन रजिस्टर संस्था आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनीअरिंग संशोधन केले जात आहे.

* उर्जा संरक्षण ब्युरो - उर्जा संरक्षण कायद्यामार्फात सन २०११ च्या संपूर्ण रचनेनंतर उर्जा संरक्षण ब्युरोची स्थापना झाली.

* तेल आणि नैसर्गिक Gas लिमिटेड ONGC - भारतामध्ये १ फेब्रुवारी, १९९४ रोजी पेट्रोलिअम संसाधन विकास, उत्पादन, विक्रीसाठी, ONGC  ची स्थापना करण्यात आले.

* ऑईल इंडिया लिमिटेड IOL - पेट्रोलींअम आणि वायू मंत्रालयाच्या अंतर्गत खनिज तेलासाठी ऑईल इंडिया लिमिटेडची स्थापना करण्यात आली. १९५४ मध्ये उभारण्यात आलेल्या या कंपनीचा एक तृतीयांश भाग हा भारत सरकारकडे आहे.

* जवाहर लाल राष्ट्रीय सौर मिशन JNNSM - नोव्हेंबर २००९ मध्ये भारत सरकारने प जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशनची उभारणी केली आहे.

* या योजनेअंतर्गत २०००० MV उर्जानिर्मितीचे लक्ष्य या मिशनचे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.