वनस्पती वर्गीकरण भाग - ४


वर्ग  १- द्विबिजपत्री वनस्पती
* यात बियाच्या भ्रूणात दोन बिजपात्रे असतात. म्हणून त्यांना द्विबीजपात्री म्हणतात. उदा. सुर्यफुल, लिंबू, वाटाना, वाल, हरभरा, टमाटे, कापूस, तुळस, सदाफुली, जास्वंद.

वर्ग २ - एकबीजपत्री वनस्पती
* या वर्गातील वनस्पतीत बियांच्या भृणात फक्त एकच बिजपात्र असते. म्हणून यांना एकबीजपात्री वनस्पती असे म्हणतात.उदारणार्थ - गहू, तांदूळ, मका, ज्वारी, उस, लसन, कांदा, बांबू, केळी.
* स्पायरोगायरा शैवाल वर्गात आहे.
* हरिता मॉस हरितोदमीदी वर्गात मोडते.
* सदाफुली द्विजपत्री वर्गात आहे.
* कवकातील पोषणपद्धती मृतोपजीवी आहे.
* कांदा हि एकबीजपत्री वनस्पती आहे.
* ब्यसिलस - जीवाणू
* रिक्सिया - हरितोदमीनी
* इक़्वेसेटम - नेचोद्मिनी
* उस्निया - शैवाल
* सदाफुली - आवृत्तबीजी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.