खिलाफत चळवळ [१९१९]


* तुर्कस्तानचा खलिफा हा सर्व मुस्लिमांचा धर्मगुरू म्हणून ओळखला जातो. पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्कस्तानचे इंग्रजांच्या विरोधात जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली.

* इंग्रजी सैन्यामध्ये कित्येक मुस्लिम होते. ते तुर्कस्तानच्या विरोधात लढण्यास तयार नव्हते. या परिस्थितीचा विचार करून इंग्रजांनी खलीफाला काही त्रास होणार नाही असे आश्वासन दिले.

* परंतु इंग्रजांनी प्रत्यक्षात ते आश्वासन न पाळता खलीपाला काही त्रास होणार नाही असे आश्वासन दिले होते.

* त्यामुळे इंग्रज तुर्की साम्राज्य नष्ट करतील अशी भीती मुस्लिमांच्या मनात निर्माण झाली. परिणामी तुर्की साम्राज्य कायम ठेवण्यासाठी मौलाना महामद्द अली व यांनी चळवळ सुरु केली.

* इंग्रजच्या विरोधात असलेल्या मुस्लिमांचे स्वराज्य मिळवण्यासाठी सहकार्य घ्यावे असे म. गांधीनी व लाला लजपतराय स्वराज्य मिळवण्यासाठी सहकार्य घ्यावे म्हणून २४ नोवेंबर १९१९ रोजी गांधीजी यांच्या अध्यक्षेतेखाली अखिल भारतीय खिलापत कॉनफ़रन्स हि सभा स्थापन करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.