सामान्य विज्ञान चाचणी क्रमांक ३


१] द्रवरूप नायट्रोजनचा उत्कलनांक किती आहे?
अ] १९६C ब] १८८C क] १२८C ड] १३३C

२] नायट्रोजनचा गोठ्नांक किती आहे?
अ] १९६C ब] १८८C क] १२८C ड] २१०C

३] खालील धातू कोणता ओळखा?
अ] क्लोरीन ब] फॉसफरस क] सिलिकॉन ड]टंगस्टन

४] खालील अधातू कोणता ओळखा?
अ] सोडीअम ब] लोखंड क] सिलिकॉन ड]टंगस्टन

५] निसर्गात किती मूलद्रव्ये आहेत?
अ] ९९ ब] ९८ क] ९० ड] ९१


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.