अणूची संरचना व गुणधर्म


अणूची संरचना
* कनाद याने लहान कणाला परमाणु असे नाव दिले.

* ग्रीक डेमोक्रीएट्स याच्या मते द्रव पदार्थ लहान कणांनी बनलेले असते. त्यांना कापता येत नाही.

* १८०८ मध्ये इंग्लिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अनुसिधांत मांडला.

* प्रत्येक मुलद्रव्याच्या विशिष्ट असे वस्तुमान आहे.

* अनु हे अनाशवंत आहेत.

* अणूच्या संयोगातून रेणू तयार होतो.

* संयुगाचा सर्वात लहान कण म्हणजे रेणू होय.

आधुनिक अनुसिधांत
 

* १८९७ मध्ये जे जे थॉमसन यांनी हायड्रोजन ह्या सर्व्यात हलक्या कणांचा शोध लावला. तो काथोड रे सोबत प्रयोग करत असताना काही कान उत्सर्जित झाले त्या कणांना इलक्ट्रोन नाव दिले.

रुदरफोर्डचा विकीरणाचा प्रयोग अल्फा कणांना हायड्रोजन अणूच्या चौपट असते. वस्तुमान व एका ईलेक्ट्रोनवरील विद्युतभराच्या दुप्पट परिणामाएवढा धन विद्युतप्रभार असतो.

बोरचे अनुप्रारूप १९१३ मध्ये डनिश शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवा प्रयोग केला. इलेक्ट्रोन केंद्रकाभोवती विविक्त अशा ठराविक भ्रमणकशामध्ये परिभ्रमण करू शकतात. अशा ठराविक भ्रमणकक्षेत फिरताना इलेक्ट्रोनची उर्जा कमी होते.



अणूचे  गुणधर्म
* केंद्राकामध्ये दोन प्रकारचे कण त्यांना एकत्रित न्युक्लिओन म्हणतात. अणुकेंद्रक धनप्रभारित असते. केंद्राकाचा हा प्रोटोनमुळे होतो.

* अणूची त्रिज्या ( पिकोमिटर ) या एककात मोजतात.

* अनुवास्तुमानांक एकक (डाल्टन) या एककात मोजतात.

* इलेक्ट्रोनवर  ऋण प्रभार असतो व तो e- याने दर्शवतात.

* प्रोटोनवर धन प्रभार असतो. प्रोटोन अनुकेंद्रकात असतो.

* न्युट्रोनवर कोणताच प्रभार नसतो.

* तो विद्युतदृष्ट्या तटस्त असतो.

* अणूच्या शेवटच्या कक्षाला अष्टक असे म्हणतात.

* जेव्हा हे बाहयतम कवच असते.

अणूचे वस्तुमाण
* अणुवस्तुमान एककाला " डाल्टन " हे नाव देण्यात आले.

* अणुवास्तुमानांक हा 'A' ह्या संज्ञेने दर्शवितात.

* एखाद्या अणुमधील एकूण प्रोटोनच्या संख्येला अणुअंक म्हणतात.

* सारखाच अणुअंक परंतु वेगळा वास्तुमानांक असणाऱ्या अणुंना समस्थानिके असे म्हणतात.

* क्लोरिनचे अणुवास्तुमान ३५.५ आहे.

रेणूवस्तुमान
* रेणुवस्तुमान सुद्धा (u) या एककात मोजतात.

* रेणुवस्तुमान हायड्रोजन २.०u, पाण्याचे १८.०u, nacl चे ५८.५u आहे.

ग्रॅम मोलची संकल्पना - पदार्थाच्या ज्या राशीचे वस्तुमान ग्रॅममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किमत पदार्थाच्या रेणूवस्तुमानाएवढी त्या राशीला त्या पदार्थाचा ग्रॅम मोल असे म्हणतात. यालाच ग्रॅम रेनुवास्तुमान असे म्हणतात.

मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण
आजमितीस ११६ मूलद्रव्ये आहेत.

डोबेनायारची त्रिके - जर्मन शास्त्रज्ञ डोबेनायर यांच्या सन १८२९ मध्ये काही मूलद्रव्ये गुणधर्म सारखे असते.लिथिअम ७, सोडीअम २३, पोटाशींअम ३९, यालाच डोबेनायारची त्रिके असे म्हणतात.

न्युलान्डची अष्टके - 
१८६४ मध्ये त्याने अनुभारांकाची चढत्या क्रमाने मांडणी केली त्याला असे आढळले प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म  पहिल्या म्हणजेच सुरुवात केलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्मासारखे असतात. li व na k  गुणधर्मासारखे आहेत.नियम - चढत्या अनुभारांकानुसार मूलद्रव्याची मांडणी केली असता प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे व पहिल्या किंवा सुरवात केलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात.

मेंडेलीवचा आवर्ती नियम
डीमित्री इवानोविच याने अनुभारांकाचा चढत्या क्रमानुसार मुलद्रव्याची गुणधर्म पुनरावृत्ती होते.नियम - मुलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुभारकाचे अवर्तीफल असतात.

* मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुभारांकावर अवलंबून असते.

* आवर्त सारणीतील उभ्या स्तभांना गण असे म्हणतात.

* आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्तन असे म्हणतात.

* मेडेलीवच्या आवर्तसारर्नीचा गाभा म्हणजे अनुभारांक होय.

* cu, ag au हे डोबेनायरचे त्रिक त्यांचा नियम पाळत नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.