समाजसुधारक सराव चाचणी क्रमांक २


१] महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी या  जिल्ह्यातील शेरवली या आजोळ खेडेगावात झाला?
अ] कोल्हापूर ब] रत्नागिरी क] रायगड ड] सांगली

२]  विधवा विवाहाबद्दल समाजात लोकजागृती करण्याच्या दृष्टीने या साली वर्धा येथे विधवा विवाहउत्तेजक मंडळाची
स्थापना करण्यात आली?
अ] ३१ डिसेंबर १८९३ ब] ३० डिसेंबर १८९९ क] २७ डिसेंबर १८८९ ड] २३ डिसेंबर १८९८

३]  १४ जून १८९९ रोजी येथे बालीका आश्रम  स्थापना केली?
अ] सातारा ब] पुणे क] कोल्हापूर ड] सोलापूर

४] या साली हिंगणे येथे महिला विद्यालय त्यांनी सुरु केले?
अ] १९०८ ब] १९०९ क] १९०७ ड] १९०४

५] या साली निष्काम कर्म मठाची स्थापना कार्वेनी केली?
अ] १९१० ब] १९०९ क] १९०८ ड] १९११

६] या साली अध्यापिका विद्यालय सुरु केले?
अ] १९१८ ब] १९१७ क] १९०९ ड] १९०३

७] या साली महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ  सुरु केले?
अ] १९३५-३६ ब] १९२३-२४ क] १९३२-३३ ड] १९२८-२९

८] या साली महर्षी कर्वे यांचा मृत्यू झाला?
अ] १९६६ ब] १९६७ क]१९६२ ड] १९६८

९] महर्षी कर्वे यांना भारतरत्न कोणत्या साली दिला गेला?
अ] १९५७ ब] १९५८ क] १९५४ ड] १९५२

१०] पुणे विद्यापीठातून या साली त्यांना डी-लिट ची पदवी मिळाली?
अ] १९५७ ब] १९५२ क]१९५६ ड] १९५१

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.