१] लिंगाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] नाशिक ब] पुणे क] रायगड ड] रत्नागिरी
२] पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] नाशिक ब] पुणे क] रायगड ड] रत्नागिरी
३] लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] नाशिक ब] रत्नागिरी क] रायगड ड] पुणे
४] तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] सातारा ब] सांगली क] पुणे ड] रायगड
५] पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] सातारा ब] सांगली क] पुणे ड] रायगड
६] नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] सातारा ब] सांगली क] अकोला ड] अमरावती
७] प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ] रायगड ब] सांगली क] अकोला ड] सातारा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा