द्रावणे व निलंबन


एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असे म्हणतात. स्थायू कणांना व्यास १० -४ मी पेक्षा जास्त असते.
कालीले  

काही विषमांगी मिश्रनामधील प्रवस्था स्पष्टपणे एकमेकापासून वेगळ्या दिसत नाही याचे कारण या मिश्रणामध्ये प्रवस्था मध्ये विभाजन होऊन त्यांचे खूप छोटे कान बनलेले आहेत. छोटे कान डोळ्यांनी दिसत नाही. अशा विषमांगी मिश्रणाला कलिले असे म्हणतात.कलील कणांचा व्यास १० (-५)मी एवढा असतो. दुध हे नेहमीच्या आढळातील कलील होय.

संहती - द्रावणाच्या एक एकक एवढ्या आकारमानात विरघळलेल्या द्रव्याच्या वास्तुमानाला " द्रावणाची संहती " असे म्हणतात.

* बाह्य बल लावल्यावर सुध्ता आकार कायम राखनाच्या स्थायुना गुणधर्मास स्थितीस्थापकता म्हणतात.

* जेव्हा द्रव्यात दोन किंवा अधिक पदार्थ असतात. तेव्हा त्याचे वर्गीकरण मिश्रणात होते.

* सिलिकॉन हा धातुसादृष्य आहे.

* सर्व साधारण परिस्थितीत पारा हा द्रव्स्थितीत असणारा धातू आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.