एक लिटर द्रावणात असणाऱ्या द्रव्याच्या रेणूची संख्या म्हणजेच त्या द्रावणाची रेणुता होय.
* प्रसामान्यता रेणुद्वारे द्रावणाची संहती दर्शवतात.
* H२ So ४ हे द्विअम्लरिधर्मी आम्ल असे म्हणतात. NaoH द्रावणाच्या बाबतीत सत्य असणाऱ्या संबंध - प्रसामाण्याता - रेणुता -
* मिठाचे जलीय द्रावण समांगी द्रावण असते.
* पितळ हा स्थायू मध्ये द्रावणाच्या प्रकार होय.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा