शहर संकुले आणि नागरी समूह म्हणजे एखादे शहर व त्या लगतची वाढ किंवा दोन त्यालगतची वाढ किंवा दोन अथवा जास्त भौगोलिक दृष्ट्या सलग्न शहरे त्यांच्या लगतच्या वाढीसह व वाढीशिवाय मिळून तयार झालेला समूह होय.
महाराष्ट्रामध्ये सर्वात विशाल व मोठे शहर संकुलनागरी समूह बृहन्मुंबई आहे. या नागरी संकुलाची लोकसंख्या १ कोटी ८४ लाख आहे.
महाराष्ट्रातील पुढील शहर संकुल आहेत.
मुंबई,ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, इत्यादी.

फक्त 10 शहर संकुले आहेत का ?
उत्तर द्याहटवाबृहन्मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक,औरंगाबाद(शहर संकुले)
उत्तर द्याहटवावसई-विवर (शहर)आहे
5 shahar sankul aahet fakt
उत्तर द्याहटवासहा शहर संकुले आहेत:बृहन्मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक,औरंगाबाद(8)वसई-विरार(शहर)
उत्तर द्याहटवा