इतिहास चाचणी क्रमांक ३


१] या साली हेस्टिंग याची बंगालचा गवर्नर म्हणून नियुक्त झाला?
अ] १७७३ ब] १७७२ क] १७७१ ड] १७८२

२] या हैदरबरोबर सन या काळात इंग्रजांचे पहिले युद्ध घडून आले होते?
अ] १७६६ ब] १७६८ क] १७८८ द] १७६५

३] हैदरचा या वर्षी निधन झाले?
अ] १७८८ ब] १७८२ क] १७६६ ड] १७६५

४] या साली विलायत सरकारने [ पिट्स इंडिया अक्ट मंजूर करून कंपनीवर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली?
अ] १७८५ ब] १७६५ क] १७८४ ड] १७८८

५] दक्षिणेत गिळंकृत करून हैदर अलीने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते?
अ] सिंधचे राज्य ब] म्हैसूरचे राज्य क] बेळगावचे राज्य


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.